
wardha collector;वर्धा जिल्ह्यात रेती वाहतुकीवर कारवाई;रेती घाटावर का नाही ?
मुंबई : (wardha collector) वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील विधानपरिषदेचे आमदार दादाराव केचे यांनी थेट रेती घाटावर जाऊन महसूल अधिकारी आणि रेती माफियांचे अवैध रेती उपसा करण्याचे मधुर सबंध उघड केल्याने, महसूल अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अशा परिस्थितीत आम्ही कसे आणि किती प्रामाणिक आहे. हे दाखवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि इतर…