
वर्धेत दुर्दैवी अपघातात पोलिसांचे अख्खे कुटुंब संपले
वर्धा : वर्धेच्या तरोडा नजीक कारची ट्रकवर धडक बसल्याने वर्धेतील एका पोलीस कर्मचाऱ्यांसह अख्खं कुटुंब अपघातात संपल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि दोन मुलं असा चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याने वर्धेत शोककळा पसरली आहे. वर्धेच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारने येत असतांना रस्त्यावर रान डुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ…