
Ambedkarjayanti; येणारा काळ आव्हानात्मक, आंबेडकरी समाजाने सतर्क रहावे – प्रशांत वंजारे
वर्धा : (Ambedkarjayanti) संविधान बदलले नसले तरी संविधानाची शांतपणे मोडतोड सुरु आहे.त्यामुळे आगामी काळ आव्हात्मक असून आंबेडकरी समाजाने सतर्क राहण्याची गरज असल्याचा इशारा आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे यांनी दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्तव समितीकडून वर्धा शहरात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जंयती निमित्ताने घेतलेल्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते….