
Tiger attack on human in SGNP; मुंबईत वाघाच्या जीवघेण्या हल्ल्यात वनमजूर जखमी,
नेत्वा धुरी मुंबई : Tiger attack on human in SGNP मुंबईत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वाघाने वनमजूरावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात वनमजूराचा जीव थोडक्यात बचावला असला तरीही वनमजूर आणि प्राणीरक्षकांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नेमकी घटना काय ? Tiger attack on human in SGNP २२ जून रोजी उद्यानातील…