
Tiger attack on human in SGNP मुंबईत वाघाच्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी वनमजूराला अखेरीस नुकसानभरपाई
नेत्वा धुरी मुंबई : Tiger attack on human in SGNP मुंबईत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात २२ जून रोजी वाघाने वनमजूरावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. महालक्षवेधीने ७ जुलै रोजी यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केल्यानंतर तब्बल दोन आठवड्यानंतर वनमजूराला अडीच हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली गेली. मंगळवारी ही नुकसानभरपाई दिली गेली. या संपूर्ण घटनाक्रमाबाबत उद्यानाच्या…