
मंगेशकर हॉस्पिटलला थकीत कर भरण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम
मुंबई : लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशन यांच्या रुग्णालय असलेल्या इमारतींवर 22 कोटी 6 लाखांची पुणे महानगरपालिकेची कर थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणात आधीच 2017 मध्ये न्यायालयात याचिका सुद्धा दाखल झाली असून, एका महिलेच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणानंतर आता रुग्णालयाला 7 एप्रिल रोजी थकीत कर रक्कम भरण्याचे आदेश देऊनही रुग्णालयाचे धनंजय केळकर यांनी कर…