
Devendra Fadanvis; सत्ताधारी भाजपा आमदारांनेच मुख्यमंत्री, महसुलमंत्र्याना दिला घरचा अहेर
मुंबईः (Devendra Fadanvis) महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेती धोरणाची घोषणा करून घरकुल लाभार्थ्यांना त्याचा लाभ होईल अशी गोंडस योजना जाहिर केली खरी, प्रत्यक्षात राज्यातील रेती घाटांवर काय परिस्थिती असेल याची प्रचीती वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये सर्रास सुरू असलेल्या वर्धा नदीवरील रेती घाटावर दिसून आली. खुद्द सत्ताधारी भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार दादाराव केचे यांनी थेट रेती घाटावर…