
Rahul Narvekar; समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे ही केवळ सेवा नसून परिवर्तनाचे साधन
मुंबई : (Rahul Narvekar) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे आणि आमदार निवासातील कर्मचारी वर्गाचे आरोग्य सुस्थितीत राहावे, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ़ व्हावी, या उद्देशाने जिजाऊ सामाजिक संस्था आणि जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या सहकार्याने आमदार निवासात मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिजाऊ संस्थेच्या या सेवाभावी उपक्रमाचे…