डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आशिर्वादामुळेच मला लोकसेवेसाठी सत्ता मिळत राहिली – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई / न्यूयॉर्क : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठाच्या लेहमन लायब्ररी येथील ज्ञानाचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेल्या महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. मला तीनवेळा लोकसभा खासदार , राज्य सभा खासदार, महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री, देशाचा केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मला लोकसेवा करण्याचा अधिकार मिळाला…

अधिक वाचा

Ramdas Athavale : संयुक्त राष्ट्र संघ (युनो) च्या मुख्यालयात भीम जयंतीला रामदास आठवलेंची उपस्थिती

संयुक्त राष्ट्र संघ (युनो) च्या मुख्यालयात साजऱ्या होणाऱ्या भीम जयंती महोत्सवाला  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी रामदास आठवले सहपत्नी अमेरिकेत दाखल झाले.  मुंबई / न्यूयॉर्क : विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात  संयुक्त राष्ट्र संघ युनो च्या मुख्यालयात करण्यात आले आहे. दरवर्षी युनो च्या मुख्यालयात भीम जयंती चे आयोजन…

अधिक वाचा

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रामदास आठवलेंची बिहारच्या राज्यपालांची भेट

मुंबई :  महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करावा  या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी बिहार चे राज्यपाल महामहीम मोहम्मद आरिफ खान यांची पटना येथील राजभवन येथे भेट घेतली.बुद्धगया मधील महाबोधी महाविहार हे जागतीक स्तरावर बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे.त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group