raj thackeray; राज्य शालेय अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही. राज ठाकरेंचा सरकारला इशारा 

मुंबई : (raj thackeray) राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 जाहीर झाला. ज्यामध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. या महायुती सरकारच्या निर्णयाला महायुती सरकारचे मित्रपक्ष असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. असा सक्तीचा निर्णय खपवून घेतला जाणार नाही. असा इशाराच सरकारला दिला आहे. त्यासबंधित एक ट्विटर पोस्ट त्यांची व्हायरल…

अधिक वाचा

धर्माच्या आधारे देश उभा राहू शकत नाही; जाती-पातीच्या राजकारणात अडकू नका

लोकांना धर्माच्या आधारे भडकवलं जात आहे आणि त्यांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून केला आहे. मुंबई : आपल्या देशातील मूळ प्रश्न बाजूला ठेऊन लोकांना जातीपातीच्या राजकारणात गुंतवलं जात आहे. आपली तरूण पीढी याला बळी पडत आहे. धर्माच्या आधारे कोणतेही राष्ट्र उभारू शकत नाही असं राज ठाकरे म्हणाले. जगातले…

अधिक वाचा

शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार

मुंबई : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज या पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात  याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. गुढीपाडवा नव्या शुभारंभाचा असं टीजरमध्ये सांगत हिंदुत्व, मराठी अस्मिता, सध्याच्या राजकीय पक्षांच्या भूमिका,…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group