
मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक
मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभागाने रविवार (ता. ३०) रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला आणि पनवेल – वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक काळात, हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते सायंकाळी…