
आता मुंबईकरांची क्लिनअप मार्शलकडूनची लूट थांबणार
मुंबई : मुंबईकरांची एकप्रकारे लुट करणाऱ्या क्लीन अप मार्शलबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने त्यांना दिलेल्या दंडात्मक कारवाईचे अधिकार काढून घेत त्यांची सेवाच खंडित करण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी केली आहे. ही सेवा खंडित करण्याचे निर्देश दिल्यानंतर संबंधित ‘क्लीनअप मार्शल’ म्हणून नेमण्यात आलेले प्रतिनिधी आणि संबंधित संस्थांची सेवा ४ एप्रिल…