
(IPL2025) मुंबईचा राजस्थान रॉयलवर दणदणीत विजय
मुंबई : (IPL2025) मुंबई आणि राजस्थान रॉयल यांच्या IPL सामन्यांमध्ये मुंबईने जोरदार मुसंडी मारत राजस्थान रॉयलचा पराभव केला आहे. मुंबईने सलग सहा सामने जिंकले असून संघ पॉइंट टेबलचे अव्वलस्थान पटकावले आहे. तर राजस्थान रॉयल थेट आयपीएल सामन्यातून बाहेर पडले आहे. 100 धावांच्या फरकाने मुंबईने जिंकला सामना (IPL2025) “जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक…