
मिठागराच्या जमिनी धारावी पुनर्विकासासाठी सुरक्षितच
मुंबई : महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्विकासप्रकल्पासाठी सुमारे 256 एकर मिठागरांची जमीनदेण्यास मंजुरी दिली आहे. ही जागा मुलुंड, कांजूरमार्गआणि भांडूप परिसरात असून, या जमिनीवर ‘अपात्र’धारावी वासियांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. पर्यावरणीय दृष्टीने काही जणांनी या प्रस्तावाला विरोधदर्शविला असतानाच, डीआरपीचे (धारावी पुनर्विकासप्रकल्प ) मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही सर्वजमीन पूर्व द्रुतगतीमार्गाच्या…