माता रमाई स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळून देणार
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे आश्वासन पुणे : पुणे येथील माता रमाई स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.राज्यातील ४१ नंबरचे राष्ट्रीय स्मारक माता रमाई असेल यासाठी राज्यसरकारककडे बैठका घेत पाठपुरावा करू असे आश्वासन उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिला आहे. माता रमाई स्मारक पुणे येथील…
