
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगातील सचिवांवर जात लपवल्याचा गंभीर आरोप
मुंबई: महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगातील (एमईआरसी) सचिवांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आयोगाचे सचिव राजेंद्र आंबेकर यांनी २००७ मध्ये खुल्या प्रवर्गातून संचालक (वीजदर) पदावर नियुक्ती मिळवली. मात्र, त्यांच्या बेस्ट प्रशासनातील सेवा पुस्तकावर आंबेकर चांभार हिंदु असतांना, विद्युत नियामक आयोगात मात्र हिंदू मराठा अशी नोंद करण्यात आल्याने सचिवांनी जात लपवल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे…