
Maharashtra Transport ; डेप्युटी आरटीओच्या आशिर्वादाने इन्स्पेक्टरने सुटीच्या दिवशी दिडशे वाहनांना दिले फिटनेस प्रमाणपत्र
मुंबई : (Maharashtra Transport) राज्याच्या परिवहन विभागात दर दिवशी घोटाळे, भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड होत आहे. राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालय भ्रष्टाचाराचे अड्डे झाल्याचे चित्र आहे. अशातच अंधेरी आरटीओ कार्यालयातील अजब- गजब प्रकरण पुढे आले आहे. तत्कालीन डेप्युटी आरटीओ यांच्याच आशिर्वादाने मोटर वाहन निरीक्षकांने चक्क सुट्टीच्या दिवशी 100 पेक्षा अधिक वाहनांना फिटनेस तपासणी प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले…