
“I just need to keep going.” बस.. मुझे चलते जाना है…
लेखक : विनोद राऊत, जेष्ठ पत्रकार सध्या राजकारणाचा पट संपुर्णपणे बदलून गेला आहे. राजकारणाचा एकमेव केंद्रबिंदू आता सत्ताकारण ठरले आहे.सत्तेसाठी कुठल्याही प्रकारच्या तडजोडी स्वीकारणे ही अत्यंत सामान्य बाब झाली आहे. ‘तत्त्वनिष्ठा’ हे शब्द आता गैरलागू झाले आहे. ‘गिव्ह अँड टेक’च्या या राजकारणात एकदा का तूमची खुर्ची गेली की, तूमच्या आजूबाजूचे सर्वजण अचानक गायब व्हायला लागतात….