
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रामदास आठवलेंची बिहारच्या राज्यपालांची भेट
मुंबई : महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करावा या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी बिहार चे राज्यपाल महामहीम मोहम्मद आरिफ खान यांची पटना येथील राजभवन येथे भेट घेतली.बुद्धगया मधील महाबोधी महाविहार हे जागतीक स्तरावर बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे.त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात…