
Mahanagarpalika elections: ब्रेकिंग न्यूज: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घ्या
सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश नवी दिल्ली : (Mahanagarpalika elections) राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका पुढील चार घ्या अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. निवडणुकीचा मार्ग मोकळा (Mahanagarpalika elections) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने (SC) दिला आहे. त्यामुळे राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या…