
the municipal corporation is ready अतिवृष्टीने नवी मुंबईला झोडपले, पण महानगरपालिका सज्ज
नवी मुंबईतील काही भाग जलमय; प्रशासनाची यंत्रणा सतर्क तुषार पाटील नवी मुंबई: 19 ऑगस्ट 2025 रोजी ठाणे जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘रेड अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईला रात्रभर अतिवृष्टीने अक्षरशः झोडपून काढले. या मुसळधार पावसामुळे शहराच्या काही सखल भागांमध्ये पाणी साचले, तरीही नवी मुंबईचे जनजीवन इतर शहरांच्या तुलनेत सुरळीत राहिले. या परिस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) आणि…