“I just need to keep going.” बस.. मुझे चलते जाना है…

लेखक : विनोद राऊत, जेष्ठ पत्रकार सध्या राजकारणाचा पट संपुर्णपणे बदलून गेला आहे. राजकारणाचा एकमेव केंद्रबिंदू आता सत्ताकारण ठरले आहे.सत्तेसाठी कुठल्याही प्रकारच्या तडजोडी स्वीकारणे ही अत्यंत सामान्य बाब झाली आहे. ‘तत्त्वनिष्ठा’ हे शब्द आता गैरलागू झाले आहे. ‘गिव्ह अँड टेक’च्या या राजकारणात एकदा का तूमची खुर्ची गेली की, तूमच्या आजूबाजूचे सर्वजण अचानक गायब व्हायला लागतात….

अधिक वाचा
हर्षवर्धन सपकाळ. प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

maharashtra farmer; शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले

खरीप हंगामासाठी सरकारची तयारी नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी मुंबई : maharashtra farmer राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत…

अधिक वाचा
Punam Mahajan Banner

insult of tiranga; भाजपा माजी खासदार पुनम महाजनांकडून तिरंग्याचा अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी, पुनम महाजन असलेल्या बॅनरवर उलटा तिरंगा वापरण्यात आला. मुंबई : (insult of tiranga) वांद्रे पुर्व विभानसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी खासदार पुनम महाजन यांचा फोटोचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामध्ये मिशन सिंदुर राबवल्याने भारतीय सेवेच्या सर्व विर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या बॅनरवर उलटा तिरंगा छापण्यात…

अधिक वाचा

बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून सौगात- ए- सत्ता उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांनी महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यावर यांचे डोळे पांढरे झाले. मुस्लिमांनी मत दिल्यावर सत्ता जिहाद म्हटले. आता भाजपकडून ईद निमित्त सौगात-ए-मोदी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. देशातील ३२ लाख मुस्लिमांच्या घरी जाऊन कार्यकर्ते भेट देणार आहेत. हा कार्यक्रम सौगात-ए- मोदी नव्हे तर निर्लज्जपणा आहे. बोगस हिंदुत्ववादी आणि बुरसटलेल्या…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group