
मध्य रेल्वेचे भंगार विकून करोडोंची कमाई
मुंबई : मुंबईत रेल्वेचा परिसर विस्तीर्ण असून, या परिसरात पडीत लोखंड व इतर धातूंच्या वस्तू असतात. तसेच रेल्वे रुळाचे भाग, खांब असे वजनदार साहित्य असते. या धातूंच्या वस्तू व इतर भंगाराच्या साहित्याला मोठी मागणी असते. त्यामुळे हे साहित्य विकून करोडोंची कमाई झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या ‘शून्य भंगार मोहिम’चा एक भाग म्हणून, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल,…