
Msrtc Maharashtra एसटीत नव्याने दाखल झालेल्या बीएस ६ गाड्यांना फिट असलेल्या ओडोमीटरमुळे जुनाट किलोमीटर मापन पद्धतीची पोल खोल!
चालकांना होणारा आर्थिक व शारीरिक त्रास कमी करण्यासाठी फेर मार्ग सर्व्हेक्षण करण्याची महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी मुंबई : Msrtc Maharashtra एसटीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या बीएस ६ मानांकनाच्या गाड्यांना असलेल्या अद्यावत ओडोमीटरमुळे किलोमीटरची निश्चित आकडेवारी समोर आली असून वर्षानुवर्षे सुरू असलेल्या जुनाट पद्धतीने मापलेल्या विविध मार्गावरील किलोमीटरची पोल खोल झाली आहे.नवीन गाड्यांना फिट असलेल्या…