
msrtc passengers decreased; एसटी भाडेवाड होऊनही गत वर्षीच्या तुलनेत प्रवाशी संख्येत प्रतिदिन तीन लाखांनी घट
एसटीच्या आर्थिक स्थितीवर मार्ग काढण्यासाठी श्वेत पत्रिका काढा श्रीरंग बरगे यांची मागणी मुंबई : msrtc passengers decreased एसटी भाडेवाढ होऊनही अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात प्रशासन हतबल ठरले असून गत वर्षीच्या तुलनेत प्रतिदिन प्रवाशी संख्येत तीन लाखांनी घट झाली आहे.बिकट आर्थिक स्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनाकडून तात्काळ श्वेत पत्रिका काढून उत्पन्न वाढीसाठी व कर्मचाऱ्यांच्या थकीत रक्कमा देण्यासाठी सूक्ष्म कृती…