
st’s discounted fare; एसटीच्या सवलत मूल्य प्रवासी संख्येवर सरकारची शंका !
सरकार तुझा एसटीवर भरोसा नाही का ? सवलत मूल्य प्रवासी संख्येचे ऑडिट सुरू! मुंबई : st’s discounted fare एसटी महामंडळ वेगवेगळ्या ३१ प्रकारच्या सवलती प्रवाशांना देत असून त्याचा परतावा सरकारकडून एसटीला करण्यात येत आहे. पण सरकारच्या अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांनी सवलतीच्या प्रवासी संख्येवर शंका उपस्थित केली असून या प्रवासी संख्येचे व सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेचे सद्या…