
Prakash Ambedkar; पहलगाम हल्याविरोधात वंचीतनेही दर्शवला पाठिंबा
मुंबई ः (Prakash Ambedkar) पहलगाम काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटक मृत्यू पावले. सदर घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेनंतर देशात पाकिस्तान प्रायोजित आतंकवादाविरुद्ध संतापाची भावना निर्माण झाली आहे. भारत सरकारने नरमाईची भुमीका घेऊ नये Prakash Ambedkar या आतंकवादाला प्रत्युत्तर द्यायला केंद्रातील राजकीय नेतृत्व कच खात आहे पण, भारतीय सेना या आतंकवादाला निपटून…