पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
समाजातील वंचित घटकांना अधिक सक्षम शैक्षणिक संधी देणारी ठरेल; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई : “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यास राज्यसरकारने घेतलेला पुढाकार हा समाजातील वंचित घटकांना अधिक सक्षम शैक्षणिक संधी देणारा ठरेल असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त…
