
Pankajbhoyar; गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रेती तस्करांचा सुळसुळाट, रेती तस्करांवर प्रशासनाचा “अंकुश” नाही
वर्धा : (Pankajbhoyar)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय वर्धेचे पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या गृहजिल्ह्यात रेती तस्करांनी शेकापुर रेती घाटावरून अवैध रित्या पाच कोटींच्या रेतीची तस्करी केली. रेती घाटांचा लिलाव झाला नसतानाही त्यातून कोट्यवधीच्या रेतीमधून शासनाचा महसूल बुडवला आहे. महत्वाच म्हणजे रेती तस्कर हा भाजपचा मोठा नेता असून त्यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे….