
maharashtra farmer; शेतकऱ्यांना चिंतेत पाडणारी बातमी आली पुढे; भेंडवळच्या पुंजाजी महाराजांनी वर्तवले भाकीत
बुलढाणा : (maharashtra farmer) यावर्षीच्या पावसाळ्याचा अंदाज बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घट मांडणीत पुंजाजी महाराजांनी शेतकऱ्यांना चिंतेत पाडणारे भाकीत केले आहे. यावर्षीच्या पावसाळी ऋतूमध्ये पावसाची अनिश्चितता राहणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले आहे. त्यामुळे 7 जुन च्या मृगनक्षत्रानंतर लगेच शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. अन्यथा शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वीची परंपरा…