
56 टक्के वेतनामुळे छत्रपती संभाजी नगर आगारातील कर्मचाऱ्यांचा पहिला बळी
मुंबई : छत्रपती संभाजी नगर आगार क्रमांक एक मधील कर्मचारी चालक मशना मारुती कांबळे वय 49 राहणार मारतोली तालुका देगलूर जिल्हा नांदेड यांचे शुक्रवारी कर्तव्यावर असतानाच आर्थिक विवंचनेतून हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. कांबळे यांचे नियमित कर्तव्य अहमदपूर छत्रपती संभाजी नगर असताना रात्री तीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली. 56 टक्के वेतन मिळाल्यामुळे कांबळे विवंचनेत होते. घरखर्च…