vasai rto; वसई आरटीओत वाहन हस्तांतरणाचा घोटाळा करूनही तीन क्लार्क कर्मचाऱ्यांना अभय

आरटीओ अतुल आदे एक महिन्यांपासून सुट्टीवर; कारवाई शून्य मुंबई : (vasai rto) परिवहन विभागाच्या आरटीओ कार्यालयात घोटाळे आता काही नवीन राहिले नाही. ही बाब सामान्य झाली आहे. असाच एक धक्कादायक घोटाळा वसई आरटीओ कार्यालयात उघड झाला आहे. इतर कार्यालयाशी संबंधित आणि बँक, फायनान्स कंपन्यांनी पकडलेल्या वाहनांचे थेट मालकाच्या नावाने हस्तांतरण करण्यात आले आहे. ज्यामध्ये 1000…

अधिक वाचा
Maharashtra Transport

Maharashtra Transport;परिवहनच्या बढत्या-बदल्यांचा मलिदा लाटण्यासाठी थेट मंत्रालयातील सहसचिवांनाच बदलून मर्जितील मित्राच्या नियुक्तीचा घाट

मुंबईः (Maharashtra Transport) राज्यातील परिवहन विभागातील ब्लॅक कमाई आता कुठे लपुन राहीली नाही. राज्यातील आरटीओ कार्यालयापासून ते चेकपोस्ट पासून थेट आयुक्तालयापर्यंत लक्ष्मी दर्शनाचे वाटप करण्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहे. अशातच आता थेट बढत्या-बदल्यांचा संपुर्ण मलिदा खाता यावा यासाठी अडसर ठरणारे मंत्रालयातील परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनाच परिवहन आयुक्त कार्यालयातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group