illegal vehicles बेकायदा वाहन हस्तांतरण प्रकरणात कारवाई ऐवजी वाशीत नियुक्ती

परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांचे दुर्लक्ष मुंबई : illegal vehicles राज्याचे परिवहन आयुक्त कार्यालयात असलेल्या मुंबई उपनगरातील वसई आरटीओ कार्यालय कर्मचाऱ्यांचा लुटण्याचा अड्डा झाला आहे. बेकायदा वाहन हस्तांतरण करून लाखोंची माया गोळा करणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला निलंबित करण्याऐवजी वाशी आरटीओ कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आता हा वरिष्ठ लिपिक प्रकाश तेली वाशित आपली कशी…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group