वर्धा जिल्ह्यात रेती घाटांचा लिलाव 70 हजार ब्रास, उचल 2 लाख ब्रास पेक्षा अधिक
वर्धा | प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील काही रेती घाटांचा अधिकृत लिलाव सुमारे ७० हजार ब्रास इतकाच करण्यात आल्याची नोंद असताना, प्रत्यक्षात मात्र २ लाख ब्रासपेक्षा अधिक रेतीची उचल झाल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. यामुळे महसूल विभाग, खनिज विभाग आणि पर्यावरण यंत्रणेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. https://www.facebook.com/share/v/1AhpKHAVxV/?mibextid=wwXIfr स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घाटांवर मोठ्या प्रमाणात पोकलेन…
