
Nashik Hemlata Patil joins the Nationalist Congress Party नासिकमधील काँग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
अजित पवारांकडून ‘लाडकी बहीण’ योजनेचे कौतुक मुंबई : Nashik Hemlata Patil joins the Nationalist Congress Party नाशिकमधील काँग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या यशामुळे राज्यात सत्ता मिळवल्याबद्दल महिला कार्यकर्त्यांचे…