savta parishad;सावता परिषदेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी सुनिल शिंदे यांची निवड

नांदेड : (savta parishad) सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी, प्रधान सचिव डॉ.राजीव काळे, प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत सावता परिषद प्रदेश कार्यालय मरिन ड्राईव्ह मुंबई येथे 9 मे रोजी सावता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निवडण्यात आले…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group