नवी मुंबई मनपाची बेलापूरमध्ये अतिक्रमणाविरोधी कारवाई

महापालिकेने अनधिकृत बांधकामावर घातली गंडांतर नवी मुंबई : तुषार पाटील  नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई केली. वारंवार नोटीस देऊनही बांधकाम न हटवल्याने ही धडक मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही…

अधिक वाचा

the municipal corporation is ready अतिवृष्टीने नवी मुंबईला झोडपले, पण महानगरपालिका सज्ज

नवी मुंबईतील काही भाग जलमय; प्रशासनाची यंत्रणा सतर्क तुषार पाटील नवी मुंबई: 19 ऑगस्ट 2025 रोजी ठाणे जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘रेड अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईला रात्रभर अतिवृष्टीने अक्षरशः झोडपून काढले. या मुसळधार पावसामुळे शहराच्या काही सखल भागांमध्ये पाणी साचले, तरीही नवी मुंबईचे जनजीवन इतर शहरांच्या तुलनेत सुरळीत राहिले. या परिस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) आणि…

अधिक वाचा

mercedes hits scooter; नवी मुंबईत मर्सिडीजच्या धडकेत विवाहितेचा मृत्यू, पती गंभीर जखमी 

१९ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनी ताब्यात तुषार पाटील  नवी मुंबई : Mercedes hits scooter खारघर परिसरात शीव-पनवेल महामार्गावरील हिरानंदानी ब्रिजजवळ एक दुर्दैवी अपघात घडला. गोपाल यादव आणि रेखा यादव हे पती-पत्नी स्कूटरवरून नवीन पनवेलकडे जात असताना, बेलापूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मर्सिडीज बेंझ कारने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी Mercedes hits scooter…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group