बळीराजासाठी सरकारचे पॅकेज नवसंजीवनी

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई : तुषार पाटील  राज्यातील अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पूरामुळे महाराष्ट्रातील २९ जिल्हे व २५३ तालुक्यांतील तब्बल ६८ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले.या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य मंत्रिमंडळाने आज ३१,६२८ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक मदत पॅकेजला मंजुरी दिली आहे.सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group