हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

WaterCrisis; जलजीवन घोटाळा; योजनेसाठी हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाच

मुंबई ः (WaterCrisis) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र 2025 उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र…

अधिक वाचा

मोदीजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार ?

मुंबई : संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. नेहरुंनी बाबासाहेबांना सन्मानाने देशाच्या पहिल्या कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्षही दलित समाजाचा आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार? असा थेट सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

अधिक वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज नागपूर दौऱ्यावर 

देशाचे पंप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहे. त्यामुळे नागपूरात हिंसाचारच्या घटनेनंतर शहरातील ‘एक है तो सेफ हैं’ च्या बॅनर्सची सर्वत्र  चर्चा आहे. पंतप्रधान यांच्या हस्ते शहरातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुढीपाडव्याला नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शहरातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीच्या…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group