
High-level inquiry; शासनाचे कोट्यवधीचे नुकसान करणाऱ्या सहकारी उपनिबंधकाची होणार उच्चस्तरीय चौकशी
नोंदणी मुद्रांक नियंत्रक विभागाच्या महानिरीक्षकांकडून 7 दिवसांत चौकशीद्वारे अहवाल सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश मुंबई : स्थानिक विकासकाच्या फायद्यासाठी विकासकाच्या संगनमताने मुद्रांक शुल्कामध्ये राज्य शासनाचे कोट्यवधीचे नुकसान करणाऱ्या मागाठणे 17 येथील सहकारी उपनिबंधकाच्या चौकशीचे आदेश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. याप्रकरणात भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधत उच्चस्तरीय चौकशीची…