
शेतकऱ्यांनो अचूक ड्रीपरलाईन साईज कशी निवडाल !
सध्याच्या युगात ड्रिप शेती पद्धती रूढ झाली आहे. बागायत शेती करायची असल्यास कमी पाण्यात जास्त ओलीताची शेती करायची असेल तर ड्रिप पद्धती शिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनो पहिली पायरी म्हणजे ड्रिप लाईन अचूक पद्धतीने निवडणे गरजेचे आहे. लहान ते मध्यम आकाराच्या बागा, फ्लॉवर बेड आणि कमी क्षेत्रासाठी तसेच खर्च बचतीसाठी योग्य. हे कार्यक्षम, किफायतशीर आहे…