
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आशिर्वादामुळेच मला लोकसेवेसाठी सत्ता मिळत राहिली – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई / न्यूयॉर्क : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठाच्या लेहमन लायब्ररी येथील ज्ञानाचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेल्या महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. मला तीनवेळा लोकसभा खासदार , राज्य सभा खासदार, महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री, देशाचा केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मला लोकसेवा करण्याचा अधिकार मिळाला…