
corruption; सुशोभिकरणाच्या नावाखाली भ्रष्टाचार
मुंबई : corruption मुंबईचे रस्ते,चौक सुशोभित दिसावे यासाठी मुंबई महानगर पालिकेने विविध रस्ते चौकांचे सुशोभिकरण केले त्या अंतर्गत भायखळा येथील डबेवाला कामगारांचे नेते मॅनेजमेन्ट गुरू कै.गंगाराम (बुवा) लक्ष्मण तळेकर चौकाचे नुतनीकरण करण्यात आले. ९० टक्के काम जुनेच नूतनीकरणाचे १० टक्के काम निकृष्ट corruption या चौकात वहातुक बेटा वरील चौथरा व त्यावर जेवणाचा डब्याची प्रतीमा आहे….