जिल्हा परिषदेच्या १९९१ ते १९९७ बालमित्र पंधरा वर्षानंतर स्नेहमिलन
तिवसा: पूर्व माध्यमिक मराठी शाळा शिरजगाव मोझरी येथील बॅच सन. १९९१ ते १९९७ चे बालमित्र पंधरा वर्षानंतर स्नेहमिलन सोहळा संपन्न झाला. शाळा, महाविद्यालय आणि त्यानंतर उच्च शिक्षण घेऊन आपापल्या आयुष्यात व्यस्त झालेले प्रत्येक विद्यार्थी सहकुटुंब या कार्यक्रमात उपस्थित होते. विशेषतः शाळेत ज्या शिक्षकांचे संस्कार पडले अशा शिक्षकांनी सुद्धा यावेळी कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी उपस्थित…
