
Caste wise census;जातनिहाय जनगणना हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी समान संधी, समतोल विकास, पर्याप्त प्रनिधीत्वाची हमी
मुंबई: (Caste wise census) केंद्र सरकारने देशात जातीनिहाय जनगणना होणार असल्याच्या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. आमचे नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी “ज्यांची जितकी संख्या, त्यांची तितकी हिस्सेदारी” या स्पष्ट भूमिकेतून ही मागणी सातत्याने मांडली होती. ओबीसी, दलित, आदिवासी आणि मागास समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळावे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. भाजपा सरकारचा आधी…