भारतीय मानक ब्युरो, पुणे शाखा कार्यालयाचा जागतिक मानक दिन साजरा
एसडीजी -१७ सदैव जागतिक दर्जाचे, शाश्वत मानक तयार करण्याचा आणि त्यासाठी सर्व घटकांमध्ये भागीदारीचे महत्त्व स्पष्ट करणारा संदेश – अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष, विधानसभा पुणे : जागतिक मानक दिन २०२५ एसडीजी -17 अर्थात ध्येयांसाठी भागीदारी पुणेकरता केवळ एक उत्सव नव्हता, तर हा सदैव जागतिक दर्जाचे आणि शाश्वत मानक तयार करण्याचा आणि त्यासाठी सर्व घटकांमध्ये भागीदारीचे महत्त्व स्पष्ट…
