
mmrda to start Night Work on Underground जंगलातून जाणाऱ्या भूयारी मार्गाचे खोदकाम आता रात्रीलाही
नेत्वा धुरीठाणे : बोरिवलीला जोडणा-या भूयारी मार्गासाठी आता रात्रीही खोदकाम केले जाणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलातील भूयारी मार्गातून हा रस्ता तयार केला जात आहे. या खोदकामासाठी वनविभागाने राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाकडे परवानगीचे पत्र लिहिले आहे. येत्या २ दिवसांत राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाकडून जंगलातून जाणा-या भूयारीमार्गाच्या खोदकामासाठी परवानगी दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ठाणे ते…