jalgaon-crime1

JalgaonCrime: लेकिनं प्रेमविवाह केल्याच्या संतापातून वडिलांचा पोटच्या पोरीसह जावयावर केला गोळीबार

जळगांव : (Jalgaon Crime News) वडिलाच्या मर्जीच्या विरोधात जाऊन मुलीने प्रेम विवाह केला होता. वडिलांच्या डोक्यात त्याचा राग होता. हाच राग घेऊन तब्बल एक वर्षानंतर वडिलाने पोटच्या मुलीसह जावयावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना जळगांव जिल्ह्यातील चोपडा येथे घडली आहे. ज्यामध्ये मुलीचा मृत्यु झाला असून, जावयी गंभीर जखमी आहे. पुन्हा एकदा ऑनर किलिंगची घटना ऑनर किलिंग…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group