Loknete Gopinathrao Munde Unveiled by Chief Minister लोकनेते गोपीनाथराव मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण: लोकसेवेच्या स्मृतींना उजाळा

लातूर : Loknete Gopinathrao Munde Unveiled by Chief Minister लातूर जिल्हा परिषद परिसरात आज लोकनेते, गोरगरिबांचे कैवारी आणि राजकारणातील एक कणखर आवाज असलेले दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. सामान्य माणसांच्या हृदयात स्थान निर्माण केलेल्या या नेत्याच्या कार्याची आणि विचारांची आठवण करून देणारा हा क्षण…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group