राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळेपर्यंत बोथे गुरूजींनी पद्मश्री स्विकारू नये
सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत मांडली भुमीका तिवसा: ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामीण भारताच्या विकासाचा आणि स्वच्छतेचा विचार मांडणारे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व थोर महापुरूषांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा या मागणीसाठी तिवसा येथील शासकीय विश्राम गृहावर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग तर खंजिरी भजनांनी…
